Pages

Thursday, September 29, 2011

Googol


Note- There is no spelling mistake in the Title "Googol'.
Google celebrated its 13th birthday on 27th September 2011.

Google welcomes us with its new logos called Doodle on special ocassions.


I am writing this post because over the years Google has become an important part of my life. Google was the first website I visited as a netizen. The world of internet is incomplete without Google. Don’t agree??? Just imagine Internet without Google for a few seconds. It provides us with so many services like from the mails we send/receive to the photos we edit & share (Picasa and picnik) and the videos that we watch (YouTube).
Larry Page and Sergey Brin, Stanford University Graduates ( I wonder why they are not as famous as Steve Jobs or Bill Gates) were working on a search engine called BackRub. They named it Google and the name was derived from the word Googol which is a mathematical term to represent 1 followed by 100 zeros. Google’s mission is to organize the world‘s information and make it universally accessible and useful

  And now a days if you don't know anything, we just "Google" it. 

 Here are a few facts about Google - 
  • Google was incorporated in September1998.
  • In July 2001, it launched Image Search.
  • In January 2003, Google was the most useful word in America for 2002. (I think it should be the most useful word till today). The next month they acquired Pyra Labs (creators of Blogger).
  • In August their IPO took place at NASDAQ.
  • In June 2005 Google Earth was unveiled and in the next month Google Talk.
  • In June 2006, Oxford English Dictionary added 'Google' as a verb. In October, Google acquired YouTube.
  • On Valentine's Day 2007, Gmail was opened for everyone. In the same year in November, ANDRIOD (open platform for mobile devices and the most popular OS for mobiles & tablets) was launched.
  • In September 2009, Chrome was launched.
  • An important launch form India's point of view was launch of Google India Elections Centre in 2009 , where people could check if they are registered to vote and even find their polling places. 
  • And in June 2011 Google + project was launched. 
                        And I don’t think that I need to mention from where I got the above stats…;D
                        Thank you Google !!!



    Monday, September 12, 2011

    मराठी  म्हणी (continued) -


    १. थोरा  घरचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसांच्या आश्रयाखाली राहणाऱ्या क्षुल्लक माणसाला मान मिळतो या अर्थाची  ही म्हण आहे. 

    २. अडाण्याची मोळी भलत्यास गिळी - अडाणी माणसाने एखादी गोष्ट केली तर त्याचा परिणाम विपरीत होतो. 

    ३. कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा - कुठल्याही संकटातून बाहेर पडल्यावर लगेच आणखी एक  संकट समोर येणे.

    ४. एकादशी च्या घरी  शिवरात्र -  एक दारिद्री व्यक्ती  दुसऱ्या दारिद्री व्यक्तीला काय मदत करणार अशा अर्थाने ही म्हण वापरतात. 

    ५. सासू नाही घरी नणंद जाच करी - मालक हजार नसतांना नोकर मालकाच्या  रुबबतात वावरतो. .

    ६. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला - एका व्यक्तीकडून अनेक ठिकाणी त्रास होणे.

    ७. ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला - कोणत्याही कामात उताविळपणा करून घाई करणे. 

    ८. चोरी काकडीची शिक्षा फाशीची - छोट्याश्या किंवा क्षुल्लक गोष्टीला अवाजवी महत्व देणे. . 

    ९. आंधळी पाण्याला गेली आणि घागर फोडून आली - अडाणी  माणसाच्या  हाती  एखादे काम दिल्यास  तर  त्या कामाचा  बोजवारा  उडतो.  

    १०. हातावर कमवावे, पानावर खावे - दररोज मेहनत करून जे मिळेल त्यावर उपजीविका करणे. 




    Wednesday, September 7, 2011

    मराठी म्हणी - 

    १. सात सुगरणी आणि भाजी अळणी - एका कामासाठी पुष्कळ  जणांची नेमणूक करूनसुद्धा काम व्यवस्थित न होणे या अर्थाने हि म्हण वापरतात..

    २.हिंग गेला वास राहिला - हिंगाचा वास जसा लवकर जात नाही तसा एखादी घटना झाल्यानंतर त्याबद्दल  चर्चा करणे..

    ३. लोकांचे शिकले वडगाव विकले - लोकांच्या नादी लागून भलतीच गोष्ट करणे.

    ४. तरण्याचे  झाले कोळसे  अन म्हातार्याचे आले बारसे - काम करण्यासाठी  तरुणाने आळशीपणा करावा आणि म्हातार्याने  उत्साहाने काम करणे.

    ५.हौसेने केला पती त्याचा झाला रगपती - एखादी  गोष्ट हौसेने करूनदेखील त्याचा शेवट निराशेनेच व्हावा.

    ६. पाय धू म्हटलं तर म्हणे तोडे कितीचे   - सांगितलेला काम न करता भलतीच चौकशी करणे.

    7. नात्याला  नाही पारा आणि निजायला नाही थारा - नातेवाईक किंवा  मित्र मंडळी खूप असून देखील संकटाच्या वेळी कोणी धावून न येणे.

    ८. वकूब थोडा दिमाग बडा - योग्यता अगदी थोडीशी पण रुबाब मात्र खूप मोठा दाखवणे. 

    ९. सासू गेली उन्हाळ्यात, आसू आले पावसाळ्यात - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर पश्चाताप करणे.

    १०. दुभत्या गाईच्या लाथा गोड - ज्या गोष्टी पासून आपल्याला काही लाभ आहे, त्याचा त्रास  त्रास गोड वाटतो.


    Total Pageviews